कोकण

बांद्यातील सेवा रस्ताप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन

CD

83900
बाळा आकेरकर

बांद्यातील सेवा रस्ताप्रश्नी
प्रशासन तोडगा काढणार

आकेरकर ः पालकमंत्र्यांकडून दखल

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः उड्डाणपुलाच्या सेवा रस्ताप्रश्नी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले असून लवकरच याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री चव्हाण यांनी दिल्याची माहिती भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस बाळा आकेरकर यांनी दिली.
येथे उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून अरुंद सेवा रस्त्यामुळे ठेकेदार व अधिकाऱ्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठ दिवसांत यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांना घेराओ घालत जाब विचारला आहे. मात्र, याबाबत अद्यापपर्यंत तोडगा निघाला नाही. यासंदर्भात श्री. आकेरकर यांनी पालकमंत्री चव्हाण यांच्या सचिवांशी चर्चा करत यासंदर्भात तोडगा काढण्याची मागणी केली आहे. निवडणूक पार पडल्यानंतर तात्काळ याविषयी सविस्तर चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री चव्हाण यांच्याकडून दिल्याचे श्री आकेरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, पुढे अजून इंधन स्वस्त होणार?

NASA ISRO Visit : नासा, इस्रो भेटीसाठी विद्यार्थ्यांचा कल; १९ हजार २५४ मुलांनी दिली परीक्षा

Phondaghat Landslide : कोकणात चाललाय? सावधान! मुसळधार पावसामुळे फोंडाघाटात दरड कोसळली, देवगड-निपाणी मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

Balbharati Book Errors : बालभारतीकडून चुकले चौथीचे ‘गणित’! रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकली; ‘लांबी-वजना’तही घोळ

SCROLL FOR NEXT