कोकण

एकजूट कायम असल्यास गावाचा विकास शक्य

CD

swt164.jpg
83978
आसोलीः येथील श्री नारायण विद्यामंदिर क्रमांक १ च्या शतक महोत्सव कार्यक्रमात बोलताना विशाल परब.

एकजूट कायम असल्यास
गावाचा विकास शक्य
विशाल परबः आसोलीतील प्रशालेचा शतक महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ः गावाचा विकास गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीवर अवलंबून असतो. त्यामुळे गावाची एकजूट कायम ठेवा. ग्रामस्थांनी ठरविल्यास गावाचा विकास शक्य आहे, असे मत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ता या नात्याने कधीही मला हाक द्या. मी आसोली गावाच्या विकासासाठी तसेच अन्य समस्याप्रती कायम सोबत राहीन, अशी ग्वाहीही यावेळी श्री. परब यांनी दिली.
आसोली विकास मंडळ, मुंबई आणि शतक महोत्सव कमिटी यांच्यावतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा श्री नारायण विद्यामंदिर आसोली क्रमांक १ (ता.वेंगुर्ले) चा शतक महोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. परब उपस्थित होते. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत शतक महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मेघःशाम नाडकर्णी, भालचंद्र दीक्षित, सुनील मोरे, सदानंद गावडे, दिनकर नागवेकर, विश्वनाथ धुरी, सरपंच बाळा मधुकर जाधव, उदय धुरी, संजय गावडे, सुजाता देसाई, सुधीर आसोलकर, विजय धुरी, सुरेश धुरी, प्रसाद गावडे, प्रकाश रेगे, भास्कर केरकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अवघ्या १५ रुपयांत विकले जाताहेत अशोक खरातच्या अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ; खळबळजनक प्रकाराने संतापाची लाट

Career Numerology : राजयोग घेऊन जन्माला येतात 'या' 4 मुलांकाचे लोक; सरकारी नोकरीत मिळवतात यश, पण एक चूक बर्बाद करते आयुष्य

Latest Marathi News Live Update: चंद्रपूरमध्ये डीजेवर नाचताना तरुणानं गमावला जीव

Nashik Crime : सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा अड्डा उद्ध्वस्त; चौघांना बेड्या; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Ishwarpur labour: बांधकाम कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड! युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; ईश्वरपूर परिसरातील चित्र

SCROLL FOR NEXT