कोकण

शीळमधील क्रिकेट स्पर्धेत शिवांश स्पोर्टस संघ विजेता

CD

२१ (टुडे पान २ साठी)


-rat१६p११.jpg-
P२४M८३९८३
राजापूर ः विजेत्या शिवांश स्पोर्टस राजापूर संघाला विजेतेपदाचा चषक देवून गौरविताना रवींद्र नागरेकर, संदेश मिठारी.
----------

क्रिकेट स्पर्धेत शिवांश स्पोर्टस संघ विजेता

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः शहरानजीकच्या शीळ येथील सर्वोदय प्रतिष्ठान, साई नवलाई क्रिकेट संघ आणि एनसीसी शिळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये शिवांश स्पोर्टस राजापूर संघाने चंडीकादेवी आंगले संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. स्पर्धा विजेते शिवांश स्पोर्टस् राजापूर संघ ५१ हजार आणि आकर्षक चषकाचा मानकरी ठरला. उपविजेता चंडीका देवी आंगले संघाला २५ हजार आणि आकर्षक चषक देण्यात आला.
बक्षीस समारंभाला सर्वोदय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, शिळचे सरपंच अशोक पेडणेकर, सर्वोदय प्रतिष्ठानचे रमेश गोंडाळ, पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे पदाधिकारी संदेश मिठारी, महेश गोंडाळ, प्रभाकर नागरेकर, प्रशांत नागरेकर, जगदीश गोंडाळ आदी उपस्थित होते. स्पर्धेत विश्‍वनाथ जाधव याला उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक, अनिकेत तांबे याला उत्कृष्ठ गोलंदाज, राजन अपराज याला उत्कृष्ठ फलंदाज आणि प्रथमेश ठाकरे याला मालिकावीराचा बहुमान देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT