कोकण

दापोली बसस्थानकाच्या काँक्रिटकरणाचा शुभारंभ

CD

३६ (पान ५ साठी)

दापोली बसस्थानकाच्या
काँक्रिटकरणास सुरू

दाभोळ, ता. १६ : दापोली बसस्थानकाच्या आवाराचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून, या कामाचा शुभारंभ दापोली आगाराच्या व्यवस्थापिका रेश्मा मधाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी बसस्थानकाच्या आवाराचे काँक्रिटीकरण करण्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला. त्यात दापोली बसस्थानकाचाही समावेश आहे. सुमारे एक कोटी रुपये खर्च करून दापोली बसस्थानकाच्या आवाराचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. एस. बी. ठकाळ या ठेकेदाराच्या माध्यमातून या कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे, लेखापाल सुशांत सावंत, वाहतूक निरीक्षक हर्षल नाफडे, वरिष्ठ लिपिक प्रणव रेळेकर, कार्यशाळा अधीक्षक मुनाफ राजापकर, वाहतूक नियंत्रक शशिकांत तटकरे, अजय बांद्रे, मिलिंद गोठणकर, अजित बाळ, लिपिक अमृत झिंगे, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT