कोकण

कॉजवेचे काम पूर्ण

CD

२० (टूडे २ साठी, संक्षिप्त)

झर्ये-फळसवाडी
कॉजवेचे काम पूर्ण

लांजा ः झर्ये-फळसवाडी येथील कित्येक वर्ष रखडलेल्या कॉजवेसाठी ५५ लाखांचा निधी मंजूर झाला असून त्या कॉजवेचे काम आज पूर्ण झाले. याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामासाठी उल्का विश्वासराव यांनी विशेष प्रयत्न केले होते. नवतरुण विकास मित्र मंडळ, झर्ये (फळसवाडी) यांच्यातर्फे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख विश्वासराव यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विश्वासराव यांनी कॉजवेच्या कामाची संपूर्ण पाहणी केली. त्यावेळी झर्ये ग्रामपंचायत सरपंच स्मितलताई जाधव, ग्रामपंचायत सदस्य अविनाश कदम, नवतरुण मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ यांच्यात भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

-------

संगमेश्वरात महावितरणची
६० टक्के कामे पूर्ण

संगमेश्वर ः तालुक्यातील पावसाळ्यापूर्वीची ६० टक्के कामे पूर्ण झाली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. महावितरणच्या ग्राहकांना पावसातही वेगेची चांगली सुविधा देण्यासाठी संगमेश्वर शाखेच्यावतीने जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. विद्युत खांबावर येणारी झाडेझुडपे तोडणे, गजलेले पोल बदलणे आदी कामे हाती घेण्यात आले आहेत. पावसाळ्यातही सुरक्षित वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी महावितरण प्रयत्न करत आहे. उर्वरित ३० टक्के कामे लवकर पूर्ण करून पावसाळ्यात चांगली सुविधा पुरवण्यावर भर देणार असल्याचे नबील मोगल यांनी सांगितले.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT