कोकण

जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

CD

84936

जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये
पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः आडवली (ता. मालवण) येथील खुल्या जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती ठरली. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत बौद्ध उत्कर्ष मंडळ आडवली व मुंबई मंडळ, माता रमाई महिला मंडळ आयोजित संयुक्त जयंती महोत्सवांतर्गत नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या खुल्या जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक नेहा जाधव, तृतीय क्रमांक विश्लेषा मंडलिक यांनी मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ३ हजार रुपये व भव्य चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. परीक्षण नृत्य दिग्दर्शक राहुल कदम व अतुल जाधव यांनी केले. बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्ष नीलेश कदम, सुधीर कदम, महिला मंडळ अध्यक्षा सान्वी कदम, अक्षय कदम, राजेंद्र कदम, महेश कदम, सुदेश कदम, सचिन कदम, सुधीर कदम, रेणुका कदम, सजय कदम,
मनीष कदम, सूर्यकांत कदम, सुदर्शन कदम, मंगेश आचरेकर, चंद्रकांत कदम, मोहन कदम, सुनील जाधव, चंद्रकला कदम, सुगंधा जाधव, छाया कदम, संघमित्रा कदम, संजीवनी कदम, संजना कदम, सुहानी आचरेकर, सुप्रिया कदम, सुश्मिता कदम, मनीषा कदम, शीतल जाधव, मनीषा आचरेकर, सुरेश कदम, संतोष कदम, प्रशांत कदम, सुरेश कदम, सिध्दार्थ जाधव, आनंदी जाधव, नागसेन आचरेकर, सारिका कदम, स्नेहा कदम, तेजस कदम, ऋषिकेश जाधव, सायली जाधव, आदर्श जाधव, अर्पिता कदम, संचित कदम आदी उपस्थित होते, अभिनेता नीलेश पवार यांनी निवेदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT