कोकण

प्राजक्त चव्हाण यांचा कुडाळ येथे सत्कार

CD

85342

प्राजक्त चव्हाण यांचा
कुडाळ येथे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ः कामगार दिनाचे औचित्य साधून श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्रचे प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांचा लोकमान्य मल्टिपर्पज बँक शाखा कुडाळतर्फे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बँक व्यवस्थापक श्री. सामंत यांनी चव्हाण यांच्या कार्याबाबत गौरवोद्गार काढले.
चव्हाण यांनी आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर अनेक कामगारांच्या हक्कांसाठी व प्रश्नांसाठी मंत्रालय पातळीवर दाद मागून अन्याय दूर केला. कामगारांसाठी मिळणाऱ्या योजनांचा लाभ पूर्णपणे त्यांना मिळण्याकरिता प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी मंत्रालय दरबारी वेळोवेळी जाऊन तसेच जिल्हा प्रशासन अधिकारी वर्गालाही धारेवर धरले. चव्हाण हे कष्टकरी वर्गाला संघटित करून त्याच्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडणारे कामगार नेते आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. या सत्कार समारंभास राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण व बँक कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Corruption: मद्यविक्री परवान्यासाठी २२ लाखांची लाच मागितली; पुण्यात स्टेट एक्साईज निरीक्षकाला एसीबीने ठोकल्या बेड्या

पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात, तळेगाव दाभाडेच्या ४ तरुणांचा मृत्यू; दोघे गंभीर

Gokul Milk Union Election 2026 : राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; 60 दिवसांत 'गोकुळ'ची निवडणूक घेण्याचे आदेश, 15 ऑक्टोबरपूर्वी होणार मतदान?

Supreme Court: ढाबेवाल्यांसाठी मोठी बातमी! महामार्गालगतचे अनधिकृत ढाबे ६० दिवसांत जमीनदोस्त होणार, सर्वोच्च न्यायालयाने काय दिले आहेत आदेश?

Marathi News Live Updates: महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियमांतर्गत पुण्यात पहिला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT