कोकण

एलटीटी ते थिविम नऊ तास उशिरांने

CD

एलटीटी ते थिविम नऊ तास उशिराने
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावरील जादा गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. आज या मार्गावर धावणारी एलटीटी ते थिविम ही उन्हाळी हंगामातील रेल्वे गाडी तब्बल नऊ तास उशिराने धावत होती. एलटीटी (०११२९) येथून रात्री १०.१५ वाजता सुटणारी ही गाडी थिविमला सकाळी १० वाजता पोहोचते. मात्र, आज सायंकाळी सात वाजेपर्यंत ही गाडी थिविमला पोहोचली नव्हती. परतीसाठी गाडी क्र. ०११३० ही गाडी थिविम येथून सायंकाळी ४.३५ वाजता सुटते. आज या गाडीला नऊ तास उशीर झाला होता. गेले काही दिवस या गाडीचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Tracker: दिल्ली होरपळतेय, मुंबई पाणी जपून वापरतेय... पाऊस नेमका अडकला कुठे? मान्सूनची अनपेक्षित सुस्ती

Donald Trump: ''खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात..'', इटलीच्या पंतप्रधान मेलोनी ट्रम्प यांच्यावर चिडल्या, सोबत फोटो काढण्यावरुन वाद

Wagholi Water Supply Issue : वाघोलीचा पाणी पुरवठा शुक्रवार पासून पूर्णपणे बंद; वढू बुद्रुक येथील भीमा नदी बंधाऱ्यातील पाणी पूर्णपणे तळाला

Thane News: ठाणेकरांची प्रतीक्षा संपली! पहिली एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस अखेर रस्त्यावर; कसे असेल वेळापत्रक?

Father’s Day Gift Ideas : पापा मेरी जान! यंदा 'फादर्स डे' ला वडीलांना द्या 'या' 5 पैकी एक भन्नाट गिफ्ट, आणखी स्ट्रॉन्ग होईल बॉन्ड

SCROLL FOR NEXT