कोकण

खेडमध्ये १७ गावांमध्ये पाणीटंचाई

CD

३ (पान ६ साठी)

खेडमध्ये १७ गावांमध्ये पाणीटंचाई

खेड, ता. १ : तालुक्यात टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत १७ गावे ४४ वाड्यांना पाणीटंचाईचे भीषण चटके बसत आहेत. अजूनही टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची मदार एक शासकीय व एक खासगी अशा दोन टँकरवर अवलंबून आहे. या दोन टँकरच्या १३२ फेऱ्या धावत असल्या तरी अपुऱ्या टँकरअभावी तहानलेल्या ग्रामस्थांना टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे.
दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या धनगरवाड्यांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी सर्वाधिक आक्रोश करावा लागत आहे. तालुक्यात ८ एप्रिलपासून पाण्याचा टँकर धावू लागला आहे. आतापर्यंत १७ गावे ४४ वाड्यांतील ग्रामस्थ टँकरच्या पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. दोनच टँकर उपलब्ध असल्याने प्रशासनाला पाणी पुरवठ्यासाठी कसरत करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT