कोकण

चिपळूण-दखिनमधील दोन वाड्यांचा पाणीप्रश्न 52 वर्षांनी मार्गी

CD

दखिनमधील दोन वाड्यांचा
पाणीप्रश्न ५२ वर्षांनी मार्गी
चिपळूण, ता. २ः १९७२ पासून पाणीटंचाईने ग्रासलेल्या दखिन माईनवाडी, मधलीवाडीचा पाणीप्रश्न काही प्रमाणात मार्गी लावण्यात आमदार शेखर निकम यांना यश आले. त्यांनी राधा गोविंद फाउंडेशनमार्फत वाडीमध्ये बोअरवेल व पंप उपलब्ध करून देत ग्रामस्थांची गैरसोय दूर केली आहे. तब्बल ५२ वर्षांनी पाणीप्रश्न सुटल्याने ग्रामस्थांनी आमदार निकम यांचे आभार मानले.
दखिन माईनवाडी, मधलीवाडी हे चिपळूण मतदार संघातील शेवटचे टोक आहे. या वाडीत १९७२ पासून पाणीटंचाईची समस्या ग्रामस्थांना भेडसावत होती. काही ग्रामस्थांमार्फत याची माहिती मिळताच शासकीय टँकरवर अवलंबून न राहता आमदार निकम यांनी राधा गोविंद फाउंडेशच्या माध्यमातून त्या ठिकाणी बोअरवेल पंप बसवून दिला. या व्यवस्थेमुळे दखिन माईनवाडी आणि मधलीवाडी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO चे माजी शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर जासूसी प्रकरण

SCROLL FOR NEXT