कोकण

‘स्विफ्ट एन लिफ्ट’ संस्थेतर्फे संतोष कदम यांना पुरस्कार

CD

87523

‘स्विफ्ट एन लिफ्ट’ संस्थेतर्फे
संतोष कदम यांना पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : जिल्ह्यातील व्यावसायिक संतोष कदम यांना ‘स्विफ्ट एन लिफ्ट’ या मीडिया क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संस्थेच्या वतीने ‘कोल्हापूर उद्योजक सन्मान’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये मराठी अभिनेत्री अक्षता देवधर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. ‘स्विफ्ट एन लिफ्ट’ ही मीडिया जगतातील अग्रगण्य असलेली संस्था असून, राज्यातील विविध ग्रामीण भागातील होतकरू उद्योजकांना, त्यांच्या उद्योगाला यश मिळावे त्याचबरोबर त्यांच्या उद्योगाची प्रसिद्धी व्हावी व त्याचा फायदा नवउद्योजकांना व्हावा, यासाठी संस्थेच्या वतीने उद्योग सन्मान पुरस्कार देऊन गौरविले जाते. आजपर्यंत या संस्थेकडून राज्यातील विविध भागात असे अठरा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केले आहेत. सिंधुदुर्गातील व्यावसायिक संतोष कदम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी समस्त कोल्हापूरवासीय आणि स्विफ्ट एन लिफ्ट संस्थेचे श्री. कदम यांनी आभार मानले. यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील अनेक नामवंत उद्योजक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gram Panchayat Election : दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगुल? SIR ने वाढवली इच्छुकांची धाकधूक, नव्या कारभाऱ्यांसाठी करावी लागणार प्रतीक्षा!

Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

ST Bus: एसटी प्रवाशांसाठी मोठा दिलासा! NCMC कार्डचा बॅलन्स संपला तरी चिंता नको; बसमध्येच वाहकांकडून करता येणार टॉपअप

Latest Marathi News Update : गणेश चतुर्थीच्या रात्री बेळगावमध्ये आगीत चार जणांचा मृत्यू

Medical Breakthrough: मानवाच्या शरीरात डुकराचे मूत्रपिंड! ९ महिने डायलिसिसपासून मुक्त राहून रुग्णाने रचला इतिहास, वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम

SCROLL FOR NEXT