कोकण

मेडिकल कर्मचाऱ्यांचा देवगडमध्ये सत्कार

CD

87549

मेडिकल कर्मचाऱ्यांचा
देवगडमध्ये सत्कार
देवगड, ता. ३ ः येथील देवगड मेडिकल फाउंडेशनतर्फे जुन्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. देवगड मेडिकल फाउंडेशनमध्ये गेली सुमारे पंधरा वर्षांपेक्षा अधिक ज्यांनी यशस्वी योगदान दिले, त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रसाद कदम, कृष्णा पेणडुरकर व शकूर पीर खान यांचा समावेश होता. त्यांना डॉ. सुनील आठवले व डॉ. मंजुषा आठवले यांच्या हस्ते मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला देवगड मेडिकल फाउंडेशनचे कर्मचारी तसेच ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे डॉ. तन्मय आठवले व डॉ. रिया आठवले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

May 2026 Horoscope: मे महिन्यात रुचक योगाचा शुभ संयोग! कोणाला लाभ तर कोणाला सावध राहण्याची गरज? वाचा मेष ते मीन राशींचे राशीभविष्य

AI Apps : फक्त ChatGPT अन् Gemini म्हणजे AI नाही; रोजच्या वापरासाठी 'हे' 5 ॲप्स आहेत बेस्ट, एकदा वापरुन तर बघा

‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडाला थरकाप! ‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT