कोकण

गोगटेच्या माजी विद्यार्थ्यांचे रविवारी संमेलन

CD

२० (पान ५ साठी, संक्षिप्त)

‘गोगटे’च्या माजी विद्यार्थ्यांचे
रविवारी स्नेहसंमेलन

रत्नागिरी ः गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या अकरावीच्या १९९० च्या कला शाखेच्या बॅचचे स्नेहसंमेलन ९ जूनला आयोजित केले आहे. महाविद्यालयाच्या (कै.) ज. शं. केळकर हॉलमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे संमेलन होणार आहे. स्नेहसंमेलनास १९९० साली अकरावी कला शाखेस विविध विषयांचे अध्यापन करणारे तत्कालीन प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. १९९० साली कला शाखेत असलेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनास उपस्थित राहण्याबाबत माजी विद्यार्थी चंद्रकांत मांडवकर, अॅड. दत्ता खानविलकर, कीर्ती सुर्वे-तळेकर, लीना घाडीगावकर, नितीन कारंबेळे, दिनेश रेमुळकर, दीपक खानविलकर, अभिजित शेट्ये, (जयस्तंभ, रत्नागिरी) येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
------
प्रिमियर लिगमध्ये
मंथन फायटर्स विजेता

हर्णै : दापोली तालुक्यातील माटवण पंचक्रोशी प्रिमियर लिग या क्रिकेट स्पर्धेत मंथन फायटर्स संघ विजेता संघ ठरला, तर महामाई कृपा उपविजेता ठरला. करजाई काळकाई संघाने तृतीय क्रमांक मिळवला. बक्षीस वितरणाला शहीद कॅप्टन नितीन प्रकाश चव्हाण यांचे आई-वडील श्री. व सौ. प्रकाश चव्हाण उपस्थित होते. स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT