कोकण

असगणी येथे आज चोखामेळा समाधी दिन

CD

87581

असगणीत आज
चोखामेळा समाधी दिन
तळेरे : सिंधुदुर्ग जिल्हा हरिजन समाज सेवा संघ आयोजित संतश्रेष्ठ चोखामेळा समाधी दिन सोहळा उद्या (ता. ४) सकाळी ९.३० वाजा असगणी (ता. मालवण) येथे आयोजित केला आहे. पहिल्या सत्रात दीपप्रज्वलन, पूजापाठ, दर्शन, स्वागत, प्रास्ताविक, मान्यवरांचे मनोगत, अध्यक्षीय भाषण व त्यानंतर सहभोजन, दुसऱ्या सत्रात श्री संतश्रेष्ठ चोखामेळा माऊली यांच्या जीवनावर ह.भ.प. मृणाल गावकर यांचे नारदीय कीर्तन आणि हरी भजनाचा बहारदार संगीतमय कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम असगणी येथील आनंद तांबे यांच्या निवासस्थानी होणार आहे. जिल्ह्यातील समाज बांधवांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा हरिजन समाजसेवा संघाचे अध्यक्ष आनंद तांबे व सचिव संदीप तांबे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

सर्किटचा ‘डार्क’ अवतार! अर्शद वारसीच्या ‘महाराज’ भूमिकेने वाढवलं ‘घमासान’चं गूढ, खाकी वर्दीत प्रतीक गांधींचा दमदार अंदाज

Maratha Reservation : सकल मराठा समाजाकडून लातूर जिल्हा बंदची हाक; मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा

Marathi News Live Updates : शिवसेना पक्षाच्या वादावर सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद नेमका काय ?

Maratha Reservation : पाण्याच्या टाकीवर चढून पेट्रोलची बाटली हातात घेत उपोषण; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन

SCROLL FOR NEXT