कोकण

भाजप कार्यकर्त्यांचा सावंतवाडीत जल्लोष

CD

87805

भाजप कार्यकर्त्यांचा
सावंतवाडीत जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या मताधिक्यानंतर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत मतदारांना धन्यवाद दिले.
सावंतवाडीतून सर्वाधिक मताधिक्य नारायण राणेंना मिळेल, असा विश्वास गोंदावळे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, नीलेश राणे, मंत्री उदय सामंत, किरण सामंत, आमदार शेखर निकम आदींचे त्यांनी आभार मानले. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे गोंदावळे म्हणाले. यावेळी भाजप शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, अॅड. संजू शिरोडकर, संजय नाईक, निशांत तोरसकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, ओंकार सावंत, निखिल सावंत, सौरभ सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डोळ्यांसमोर मुलगा तडफडत होता… लॉक झालेल्या कारमध्ये ३ वर्षांचा चिराग जिवंत जळाला; लग्नाच्या ८ वर्षांनी झालेला मुलगा काळाने हिरावला

Solapur Crime: वडिलाकडून मुलाचा निर्घृण खून; जुन्या रागातून कृत्य, माढा तालुक्यातील घटना, लोखंडी मेकने डोक्यावर वार!

Nagpur crime : दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या प्रियकराला व्हिडिओ कॉल, नंतर २३ वर्षीय विद्यार्थिनीने जे केलं ते धक्कादायक...

'सगळ्या गोष्टींचा मनस्ताप होतोय' मलायका आरोरा नेटकऱ्यांवर संतापली, म्हणाली...'आता हे माझ्यासाठी त्रासदायक...'

Pune Crime: ट्रेडिंग अन् टास्कच्या आमिषाने फसवणूक; पुण्यातील चौघांना तब्बल ६७ लाखांचा गंडा, पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल!

SCROLL FOR NEXT