कोकण

नारायण राणेंच्या विजयात मनसेचा महत्त्वाचा वाटा

CD

swt51.jpg
88070
धीरज परब

नारायण राणेंच्या विजयात
मनसेचा महत्त्वाचा वाटा
धीरज परबः परिश्रमांचे सार्थक
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ः गेली दहा वर्षे खासदार असलेले विनायक राऊत यांनी जिल्ह्यात कोणतेच काम केले नव्हते. त्यामुळे मतदारांमध्ये याची नाराजी होती. केवळ भावनिक साद घालून अन्याय झाल्याचे सांगत उबाठा गटाने मते मागितली; परंतु कोकणवासीयांनी याला कोणतीच भीक न घालता जिल्ह्यातील विकासाचा मुद्दा घेऊन निवडणकीत उतरलेल्या नारायण राणे यांना संधी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बिनशर्त पाठिंबा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी महायुती कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत राज ठाकरे यांच्या आदेशाचे केलेले पालन तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज ठाकरेंची विजयाचा ‘बुस्टर’ ठरलेली सभा यामुळे राणे विजयी झाले. त्यांच्या विजयाच्या निर्णायक मतांमधे मनसेचा मोलाचा वाटा आहे, असे पत्रकात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी म्हटले आहे. परब यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण नेते शिरीष सावंत, अविनाश जाधव, निरीक्षक संदीप दळवी, गजानन राणे यांनी प्रचारासंबंधी मेहनत घेतली व मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT