कोकण

राऊत यांच्या तळगावात भाजपचा विजयी जल्लोष

CD

swt53.jpg
88072
तळगावः भाजप पदाधिकारी जगदीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विजयी रॅली काढून जल्लोष साजरा केला.

राऊत यांच्या तळगावात
भाजपचा विजयी जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ः विनायक राऊत यांच्या तळगाव (ता. मालवण) गावात भाजप पदाधिकारी जगदीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. ४) रात्री भव्य दुचाकी रॅली काढून केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे विजयी उमेदवार नारायण राणे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला.
यावेळी जगदीश चव्हाण, नरेंद्र पावसकर, सुभाष सावंत, महेश परब, अर्जुन तळगावकर, मंगेश चव्हाण, संदीप चव्हाण, प्रशिला गावडे, दत्ता सावंत, राजेंद्र दळवी, मिथुन तळगावकर, गोटू दळवी, मुरारी टेमकर, संदेश चव्हाण, सतीश मेस्त्री, प्रकाश गावडे, बबलू दळवी, संजय दळवी, महादेव दळवी, राजू दळवी, दर्शन दळवी, महादेव म्हसकर, गुड्डू चव्हाण, राज चव्हाण, यश चव्हाण, चिनू चव्हाण, मदन दळवी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गला गारपिटीचा तडाखा; कणकवली, वैभववाडीत आंबा-काजू पिकांचे मोठे नुकसान

Virat Kohli Tattoo: विराट कोहलीने हातावर गोंदवला 'कमळ'; काय आहे, नवीन टॅटूचा खास अर्थ?

Latest Marathi News Live Update : चैत्री एकादशीसाठी तयारी पूर्ण; दर्शन रांगेसाठी पत्राशेड, पंखे-कुलर आणि थंड पाण्याची व्यवस्था

निस्तेज त्वचा अन् डार्क सर्कल्स? महागड्या क्रीम्सऐवजी 'हे' 5 घरगुती उपाय ठरतील वरदान!

Maharashtra weather update : दक्षिण महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता; विदर्भात तापमान वाढीचा इशारा

SCROLL FOR NEXT