कोकण

एआरटी औषधांना 20 वर्षे पूर्ण

CD

- rat५p११.jpg -
२४M८८०९८
रत्नागिरी ः गुरूप्रसाद संस्थेतर्फे एआरटी औषधांना २० वर्षे पूर्ण झाल्याने जिल्हा शल्य चिकित्सक, सेंटरप्रमुख, डापकूचे प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला.
--------
‘एआरटी’ औषधांना २० वर्षे पूर्ण

गुरूप्रसाद संस्थेचा उपक्रम; डॉक्टर, पदाधिकारी यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः येथील एआरटी सेंटर २००७ ला सुरू झाले. हे सेंटर यशस्वीरित्या चालवण्यास एआरटी सेंटर स्टाफ तसेच डापकू विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांचा मोलाचा वाटा आहे. २० वर्षे सातत्याने एखादा प्रकल्प चालू ठेवणे ही सोपी गोष्ट नाही; परंतु हा वसा घेतल्यासारखा हा प्रकल्प यशस्वीरित्या चालू ठेवला. त्याबद्दल रत्नागिरीतील गुरूप्रसाद संस्थेतर्फे डापकू विभाग आणि एआरटी सेंटर यांचा कृतज्ञता सत्कार करण्यात आला.
एआरटी औषधांना २० वर्षे पूर्ण एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या लोकांसाठी शासनाच्यावतीने एआरटी औषधोपचार मिळवून देण्यासाठी एआरटी केंद्र सुरू करण्यात आले. हा प्रकल्प २००४ ला सुरू करण्यात आला. त्यात प्रथम महाराष्ट्रातील जे. जे. हॉस्पिटल येथे एआरटी सेंटर सुरू करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुणे, सांगली, कोल्हापूर आणि इतर ठिकाणी एआरटी सेंटर सुरू झाली. या कृतज्ञता सत्कारात जिल्हा शल्य चिकित्सक जगताप, एआरटी सेंटरच्या प्रमुख डॉ. रश्मी आठल्ये, डापकूचे प्रमुख सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

Latest Marathi News Live Update : बिबट्याची भीती, उन्हाचा तडाखा अन् गारपिटीचा फटका; मेंढपाळ अडचणीत

IPL 2026: ऋतुराज गायकवाडला संजू सॅमसनमुळे CSK संघात जाणवतोय धोका? माजी कर्णधाराचा खळबजनक दावा

Gemma 4 : इंटरनेटची गरज संपली! गुगलने लॉन्च केले Gemma 4; आता डेटा संपला तरी मोबाईल चालेल सुपरफास्ट, कसं वापरायचं पाहा

Gold Rate: सोनं 30 हजारांनी स्वस्त! चांदीही 1.6 लाखांनी घसरली; आता भाव वाढणार की अजून पडणार?

SCROLL FOR NEXT