कोकण

12 वृक्षांची लागवड

CD

- rat५p१५.jpg-
P२४M८८१२१
रत्नागिरी ः पित्रे वसतिगृहाच्या आवारात झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणात आला.

महाजनी फाउंडेशनतर्फे १२ वृक्षांची लागवड

रत्नागिरी, ता. ५ ः शिवप्रसाद महाजनी फाउंडेशनतर्फे पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून वसुंधरा संवर्धन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. (कै.) विमलताई पित्रे या मुलींच्या वसतिगृहाच्या आवारात १२ झाडे लावून या उपक्रमाची सुरवात राष्ट्रीय सेवा समितीचे अध्यक्ष संतोष पावरी यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी दिलीप कर्वे, नरेंद्र महाजनी, घाटे, मंदार भिडे, भाऊ पुरोहित, डॉ. गिरीश बिडीकर, गौरव महाजनी , निखिल जोशी, धनश्री महाजनी आणि श्रीमती रूची महाजनी हे उपस्थित होते. या उपक्रमात करबुडे येथील १० युवा शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन करबुडे येथे २० वृक्षांची लागवड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निदा खान HR नव्हती, POSH च्या तक्रारीही नाहीत; TCSकडून निवेदन, तर मुंब्र्यात राहणाऱ्या पतीने ठावठिकाणा सांगितला पण...

LPG Price: होर्मुझ खुला! LPG सिलेंडर आता स्वस्त होणार का? भारताच्या किमतींवर मोठा परिणाम?

एमआयएमची आणखी एक नगरसेविका अडचणीत, शपथपत्रात दिली खोटी माहिती

Washim News: भर उन्हात गॅससाठी नागरिकांचा जीव मुठीत; शेलूबाजारमध्ये संताप उसळला; पहाटेपासून रांगा, तरीही सिलिंडर मिळत नाही

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे माळवाडी येथील पूलावर चारचाकी वाहनाला आग लागली

SCROLL FOR NEXT