कोकण

सुमती भोगटे यांचे निधन

CD

88073
सुमती भोगटे यांचे निधन
सावंतवाडी, ता. ५ ः कसाल-तेलीवाडी येथील सुमती अनंत भोगटे (वय ९१) यांचे मंगळवारी (ता. ४) निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, विवाहित मुली, जावई, नातवंडे, पतंवडे असा मोठा परिवार आहे. कसाल येथील भाजी व्यावसायिक हेमंत भोगटे, प्रमोद भोगटे यांच्या त्या आई, माणगाव येथील काका नानचे यांच्या सासू, कणकवलीच्या माजी नगरसेविका वर्षा मुंज यांच्या त्या आजी होत.
............
88074
नूरजहान शेख यांचे निधन
सावंतवाडी, ता. ५ ः शहरातील नूरजहान उस्मान शेख (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (ता. ४) निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. वृत्तपत्र वितरण प्रतिनिधी अशफाक शेख यांच्या त्या आई होत.
--
88227
सुरेश मेस्त्री यांचे निधन
बांदा, ता. ५ ः येथील सुरेश सीताराम मेस्त्री (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बांदा खेमराज प्रशालेचे ते निवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई व नात असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Manchar Accident : मंचरजवळ एकलहरे येथे भीषण अपघात! पिंपरी-चिंचवडचे वास्तुविशारद आंबेगावे पती-पत्नी व सासूचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : जळगावच्या पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषणाचा तिसरा दिवस

ग्राहक पैसे पूर्ण देतात, तर वापर न झालेला डेटा मध्यरात्रीच का रिसेट करता? टेलिकॉम कंपन्यांना राघव चड्ढांचा प्रश्न, ही डिजीटल लूट

SCROLL FOR NEXT