कोकण

एसआयएलसी स्थानिक

CD

एसआयएलसी लोगो घेणे


हळद आणि आले लागवड कार्यशाळा
कोल्हापूर, ता. ५ ः आले व हळद लागवडीचा हंगाम सुरू झाला असून अक्षयतृतीयेनंतर दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकांची लागवड करतात. पारंपरिक पद्धतीने लागवड केल्याने अपेक्षित उत्पादन व उत्पादकता मिळत नाही. ती वाढविण्यासाठी आधुनिक तंत्राने लागवड कशी करावी, लागवडी आधीचे व लागवडीनंतरचे व्यवस्थापन कसे असावे, याबाबत सविस्तर माहिती करून देणारी ‘आले-हळद लागवड तंत्रज्ञान’ ही एक दिवसांची कार्यशाळा ८ जून रोजी कोल्हापूर येथे आयोजिली आहे. कार्यशाळेत आले-हळद लागवडीचा परिचय, शेती अर्थव्यवस्थेतील याचे महत्त्व, आरोग्य फायदे व उपयोग, इष्टतम वाढीसाठी हवामान परिस्थिती, लागवडीसाठी जमीन तयार करणे, बियाणे निवड, आले-हळद पेरणीच्या पद्धती, अंतर व खोलीचा विचार, लवकर वाढीसाठी सिंचन पद्धती, पीक व खत व्यवस्थापन, तण नियंत्रण तंत्र, कीड व रोग व्यवस्थापन, काढणी व काढणीनंतरची हाताळणी, बाजारासाठी आले-हळद प्रक्रिया, पॅकेजिंग व ब्रँडिंगची धोरणे, बाजार विश्लेषण व विक्री तंत्र आदींबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.

कार्यशाळा सशुल्क असून अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क : ९३५६९७३४२७
ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Pune Case: ‘बिग बॉस फेम’ दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ६५ वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून काठ्या-बेल्टने मारहाण, प्रकरण काय?

Konkan Railway: मुंबई-गोवा प्रवासासाठी कोकण रेल्वेचा नवा पर्याय, विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक आणि थांबे

जयगड-चिपळूण-सातारा महामार्गाला वेग, ९८ किलोमीटरच्या मार्गाच्या अहवालाची प्रक्रिया; सल्लागार नियुक्तीसाठी निविदा

'आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या'; बीडच्या ZP शाळेतील मुलींची रिपोर्टिंग करत मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

Latest Marathi News Live Update : गंगा एक्स्प्रेसवेवर पाणीच पाणी; आमदारांची गाडी अपघातग्रस्त

SCROLL FOR NEXT