कोकण

देवगडमध्ये मच्छीमाराचा आकस्मिक मृत्यू

CD

देवगडमध्ये मच्छीमाराचा आकस्मिक मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ५ : येथील एका तरुण मच्छीमाराचा मृत्यू झाला. प्रकाश विद्याधर पधान (वय २४, मूळ रा. ओडिसा, सध्या रा. देवगड) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश पधान या मच्छीमारास अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र त्याचा मृत्यू झाला. घटनेची येथील पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार उदय शिरगावकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT