कोकण

पर्यावरण दिनानिमित्त निवती किनारी स्वच्छता

CD

M88352

पर्यावरण दिनानिमित्त
निवती किनारी स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ६ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निवती समुद्र किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोगाम यांच्या संयुक्त प्रकल्प अंतर्गत जी. सी. एफ. प्रकण्यांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत निवृती-मेढा सरपंच अवधूत रेगे, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामसेवक शरद शिंदे, कांदळवन समिती निवती-मेढाचे दिगंबर नागोळकर, कांदळवन कक्षाचे उपजीविकातज्ज्ञ केदार पालव, दिगंबर तोरसकर, जागृती गवंडे, दीपक जाधव, मोहिनी भिंगारे, शुभम कांबळे, नीरज कोरगावकर (प्रकल्प समन्वयक, कांदळवन प्रतिष्ठान) आदींसह बचतगट सी.आर.पी., बचतगटाच्या महिला, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. यावेळी प्लास्टिक बाटल्या, काचेच्या बाटल्या आदी कचरा वर्गीकरण करून एकत्र करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT