कोकण

सकल मराठा समाजतर्फे रविवारी गुणगौरव सोहळा

CD

सकल मराठा समाजतर्फे
रविवारी गुणगौरव सोहळा
सावंतवाडी : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने दहावी, बारावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी (ता. ९) येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार नीलेश राणे, युवा नेते उद्योजक विशाल परब, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत भोसले, प्रांताधिकारी हेमंत निकम उपस्थित राहणार आहेत. यावेळी कणकवली, देवगड, मालवण, वेंगुर्ले, कुडाळ, दोडामार्ग येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. नाव नोंदणी केलेल्या व ज्यांना नाव नोंदणी करणे शक्य झाले नाही, त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष सीताराम गावडे, उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक, सेक्रेटरी आकाश मिशाळ, खजिनदार समीर पाटकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

गोरं होण्यासाठी औषधांचं अतिसेवन बेतलं जीवावर? डोळ्यातून रक्त, मृतदेह पालथा; २२ वर्षीय BAMS डॉक्टरच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ

Latest Marathi News Update : शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT