कोकण

देवगड खाडीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

CD

देवगड खाडीत बुडालेल्या
तरुणाचा मृतदेह सापडला
देवगडः येथील खाडीकिनारी एका तरुण मच्छीमाराचा मृतदेह आढळला. यमतुरप्पा गिरीअप्पा कटलागी (वय २२, रा. यलबुर्गा, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास निदर्शनास आली. घटनेची येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील बंदरात असलेल्या एका नौकेवरील मच्छीमार यमतुरप्पा कटलागी हा बुधवारी (ता.५) रात्रीच्या सुमारास नौकेवरून खाडीच्या पाण्यात पडला होता. त्याचा आज दुपारच्या सुमारास मृतदेह आढळला. घटनेची येथील पोलिसांना माहिती दिल्यानुसार नोंद करण्यात आली. अधिक तपास देवगड पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ; २ लाखांचे थकीत पीककर्जाचीच माफी, अशी नसणार अट; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ, वाचा...

Quick & Easy Morning Breakfast Recipe: आठवड्याची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने ; फक्त 10 मिनिटांत बनवा 'मल्टी व्हिटामिन भेळ'

Panchang Today 30 Marach 2026 : आजचा दिवस शुभ; मुहूर्त, राहू काळ आणि उपाय जाणून घ्या

गुन्हेगारांचे धाबे दणाणले! सोलापूर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक; जुगार अड्डे, अवैध वाळू वाहतूक, ऑर्केस्ट्रा बार, अवैध दारुनिर्मिती, विक्रीवर असणार लक्ष

MI vs KKR Live : रायन रिकल्टनच्या ८१ धावा, रोहित शर्माच्या ७८... तरीही प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्कार तिसऱ्यालाच; जाणून घ्या का?

SCROLL FOR NEXT