Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपारा कळंब समुद्रकिनारी रील बनवण्यासाठी समुद्रात उतरलेला कृष्णा विश्वकर्मा बुडून बेपत्ता झाला. पोलिस, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाकडून त्याचा शोध सुरू आहे.
Krishna Vishwakarma Missing at Nalasopara Kalamb Beach

Krishna Vishwakarma Missing at Nalasopara Kalamb Beach

esakal

Updated on: 

Nalasopara Kalamb Beach Incident : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह परिसरात भाविकांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील कळंब समुद्रकिनारी व्हिडिओ बनवण्यासाठी गेलेला एक रिल स्टार समुद्राच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली. कृष्णा अनिल विश्वकर्मा असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com