कोकण

वाहनाच्या धडकेने शिक्षक जखमी

CD

वाहनाच्या धडकेने
शिक्षक जखमी
सावंतवाडी : अनोळखी मोटारीने धडक दिल्यामुळे तालुक्यातील एक शिक्षक जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. त्यांना उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात दाखल केले; मात्र गंभीर जखमी असल्याने अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. याबाबत सावंतवाडी पोलिसात कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले. महामार्गाच्या बाजूने जात असताना त्यांना वाहनाने धडक दिली. त्यामुळे ते जागीच बेशुध्द पडले; मात्र मोटारचालक पसार झाला. हा प्रकार तेथे असलेल्या काही स्थानिक ग्रामस्थांनी पाहिला. यावेळी तत्काळ परब यांना येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT