कोकण

कामाची आमदार साळवींकडून पाहणी

CD

-rat७p१७.jpg ः
२४M८८६५६
राजापूर ः मूर कोलतेवाडी येथे रखडलेल्या पुलाच्या कामासंबंधित बांधकाम विभाग आणि ठेकेदाराशी चर्चा करताना आमदार राजन साळवी.
--------------

मूरमधील पुलाच्या कामाची
आमदार साळवींकडून पाहणी

राजापूर, ता. ७ ः तालुक्यातील मूर, काजिर्डा, कोळंब, जांभवडे आदी गावांमधील लोकांची संपर्काच्यादृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या मूर आंबा ते काजिर्डा रस्त्यावरील मूर कोलतेवाडी येथील पुलाचे काम रखडलेले आहे. त्याची आमदार राजन साळवी यांनी पाहणी केली. पावसात लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तत्काळ पर्यायी मार्ग वा रस्त्याची व्यवस्था करावी, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराला केली. या वेळी बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता चिंचोळे, ठेकेदार राजेंद्र सावंत, माजी उपसभापती अविनाश पराडकर, शिव सहकार सेनेचे तालुकाप्रमुख विलास नारकर, उपविभागप्रमुख प्रदीप चंदूरकर, विभाग युवाधिकारी संदीप बारस्कर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

SCROLL FOR NEXT