कोकण

अणाव येथे गुणवंतांचा सत्‍कार

CD

88699

अणाव येथे गुणवंतांचा सत्‍कार

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.७ : मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट सुकळवाड आणि अणाव ग्रामपंचायतीच्या वतीने दहावी, बारावीतील गुणवंतांचा सत्‍कार करण्यात आला. अणाव ग्रामपंचायत सभागृहात हा कार्यक्रम झाला.
यावेळी सरपंच लीलाधर अणावकर, उपसरपंच अदिती अणावकर, संविता आश्रमचे संचालक संदिप परब, मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी व मॅनेजमेंट अभियांत्रिकी कॉलेज सुकळवाडचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र ढणाल, उपप्राचार्य विशाल कुशे, डीन रामचंद्र सावंत आदी उपस्थित होते.
डॉ.शैलेंद्र ढणाल यांनी यावेळी करीअरच्या विविध संधी आणि अभ्यासक्रम याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी करिअर करताना आपल्या आवडीला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्‍यांनी केले. प्रा. रामचंद्र सावंत यांनी विद्यार्थ्यांना दहावी, बारावीनंतर असलेले विविध अभ्यासक्रम आणि नोकरी, करीअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. वाचनालय कर्मचारी श्री. परब यांनी आभार मानले. यावेळी रावजी कृष्णा जिकमडे, श्रद्धा दळवी, महिमा जिकमडे, सुवर्णा परब आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT