कोकण

माजी विद्यार्थ्यांकडून पाट विद्यालयास पंखे

CD

88858

माजी विद्यार्थ्यांकडून
पाट विद्यालयास पंखे

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ८ ः पाट हायस्कूलमध्ये सुरू असलेले डिजिटल अभ्यासिका, कलादालन, अटल टिंकरिंग लॅब आदींसह गणित विषयक विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन ठरत आहेत. ही बाब लक्षात घेत १९९५ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शाळेसाठी सात फॅन भेट दिले. इतरही उपयुक्त साहित्य देण्याचे आश्वासन दिले. यावेळी विनोद मेतर, अविनाश चौधरी, नयना म्हापणकर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, संस्था संचालक राजेश सामंत, श्री. आंबेरकर, पूर्वा नाईक, सुधीर देसाई आदी माजी विद्यार्थ्यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्यावतीने माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT