कोकण

आस्थाच्या मुलांनी केले वृक्षारोपण

CD

-rat८p२५.jpg-
P२४M८८८०४
रत्नागिरी : शिवाजीनगर येथे आस्था सोशल फाउंडेशनच्यावतीने वृक्षारोपण करणारे विद्यार्थी, पालक.
-----------
‘आस्था’च्या मुलांनी केले वृक्षारोपण

रत्नागिरी, ता. ८ : आस्था सोशल फाउंडेशन या संस्थेच्या मुलांनी आस्थाच्या परकार हॉस्पिटलसमोरील जागेत इमारतीच्या दुतर्फा वृक्षारोपण केले. या वेळी संस्थेच्या सचिव सुरेखा पाथरे यांनी आपण आपल्या मुलांना कशी सृष्टी देणार आहोत? असा प्रश्न पालकांना विचारला. दिवसेंदिवस वाढणारी उष्णता, पाणीटंचाई, अशुद्ध हवा यावर अतिशय परिणामकारक उपाय म्हणजे वृक्षारोपण होय. मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी झाडे लावूया, मुलांसोबत झाडांचेदेखील संगोपन करूया, असे सांगितले. या प्रसंगी मुलांचे पालक, मुले, स्थानिक नागरिक, पालिकेचे कर्मचारी आणि आस्थाचे कार्यकर्ते संकेत चाळके, संपदा कांबळे, शिल्पा गोठणकर, मयुरी जाधव, सुप्रिया कांबळे, मानसी ओर्पे, कल्पेश साखरकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Herald Case Update : 'नॅशनल हेराल्ड' प्रकरणात राहुल गांधी अन् सोनिया गांधींना मोठा धक्का!

Viral Video : ''मॅडम माझ्या मुलीला मारू नका, तिला आई नाहीये'', भर वर्गात वडीलांना अश्रू अनावर; बाप-लेकीचा भावूक करणारा व्हिडीओ

Alcohol Limit Act: पार्टीत अडचण नको! घरी किती मद्य ठेवणे कायदेशीर आहे? नववर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वी नियम जाणून घ्या

Indian History : भारत 150 वर्षांपूर्वी कसा होता? सायकलवरून जगभर प्रवास करणाऱ्या पहिल्या माणसाने आपल्या देशाबद्दल काय लिहिलंय? पाहा

BMC Election: एकनाथ शिंदेंचा मित्रपक्षाला धक्का! अजित पवार गटाची ताकद शिंदेसेनेसोबत

SCROLL FOR NEXT