कोकण

मिठगवाणे शाळेची संरक्षक भिंत कोसळली

CD

-rat८p२९.jpg -
P२४M८८८६०
राजापूर ः मिठगवाणे येथील शाळेची पडलेली संरक्षक भिंत.
------------

मिठगवाणे शाळेची संरक्षक भिंत कोसळली

राजापूर तालुक्यात पाऊस; विजेचा लंपडाव

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ ः तालुक्यात दुपारनंतर मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज दुपारपर्यंत पाऊस नव्हता; मात्र दिवसभर खंडित झालेल्या वीजपुरपठ्याने राजापूरकर हैराण झाले. शहरातील सकाळी गायब झालेली वीज सायंकाळी उशिरा कार्यान्वित झाली. शुक्रवारी सायंकाळी मिठगवाणे येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले होते. आज सकाळपासूनच शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तो सायंकाळी उशिरा पुन्हा कार्यान्वित झाला. शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील मिठगवाणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले. नुकसानीचा निश्‍चित आकडा समजू शकलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT