कोकण

प्रसाद सावंत यांना ‘उर्जा भूषण’

CD

88927
प्रसाद सावंत यांना ‘ऊर्जा भूषण’
बांदा, ता. ८ ः महावितरण कंपनीचे कुडाळ विभाग प्रधान तंत्रज्ञ व बांदा येथील लाईनमन प्रसाद सावंत यांना ‘ऊर्जा भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावंत हे इन्सुली-क्षेत्रफळवाडी येथील रहिवासी असून, महावितरण कंपनीत बांदा येथे लाईनमन म्हणून कार्यरत आहेत. त्याअगोदर सावंतवाडी, कुडाळ या भागात त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. या त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून महावितरण कंपनीच्या वतीने रत्नागिरी परिमंडळ मुख्य अभियंता परेश भागवत यांच्या हस्ते त्यांना उर्जा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर व मान्यवर उपस्थित होते. सावंत यांचे महावितरण कंपनी आणि इन्सुली ग्रामस्थांतून कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

SCROLL FOR NEXT