कोकण

‘ओझर-मसुरे वाहतूक आंगणेवाडी मार्गे’

CD

‘ओझर-मसुरे वाहतूक
आंगणेवाडी मार्गे’
मालवण : ओझर-कांदळगाव-मसुरे मार्गांवरील तळाणी येथील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. प्रगतीपथावर असणाऱ्या पोच मार्गाच्या कामांसाठी ओझर ते मसुरे मुख्य मार्गांवरील वाहतूक दहा दिवस बंद करून कांदळगाव-आंगणेवाडी मार्गे वळविण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी दिली. ओझर-कांदळगाव मार्गावरील पुलाचे मुख्य काम हे भौतिक दृष्ट्या पूर्ण झाले असून, पोच मार्गाचे काम प्रगती पथावर आहे. हे काम करताना तात्पुरता वळण रस्ता तोडणे आवश्यक आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काम होईपर्यंत पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे. ओझर-कांदळगाव मार्गावरील ओझर ते मसुरे दरम्यानची वाहतूक पुढील दहा दिवस बंद करून ती आंगणेवाडी मार्गावरून वळवण्यात आली आहे. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: RBIचा मोठा निर्णय! रेपो दर किती? तुमच्या लोन, EMI आणि FDवर काय परिणाम? महागाई वाढणार?

Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये शस्त्रसंधीची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Gold Rate Today: युद्ध थांबल्याने सोन्याचे भावात अचानक मोठा बदल! काय आहे आजचा ताजा भाव?

Latest Marathi News Live Update: मुक्ताईनगर ते कु-हा मार्गावर पुन्हा वाघाचे दर्शन, वाहनधारकांची उडाली तारांबळ

Video Viral : शार्दूल ठाकूरने बाद करताच वैभव सूर्यवंशी ढसाढसा रडला; तो फटका का खेळला? स्वतःवरच चिडला

SCROLL FOR NEXT