कोकण

शिरगांव हायस्कूलला डिजिटल साहित्य

CD

89073

शिरगाव हायस्कूलला
डिजिटल साहित्य
देवगड ः शिरगाव (ता. देवगड) हायस्कूलसाठी नवनीत टॉप स्कोअर यांच्या सी. एस. आर. फंडातून सुमारे एक लाख रुपये किमतीचे डिजिटल साहित्य देणगी म्हणून देण्यात आले. नवनीतच्या माध्यमातून सुमारे ४२ इंच टीव्ही, अँड्रॉईड बॉक्स, वायरलेस की बोर्ड, माऊस व पाचवी ते दहावीचे नवनीत शैक्षणिक साहित्य देण्यात आले. शाळा व संस्थेमार्फत नवनीत कंपनीचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ ! पेट्रोल-डिझेलच्या दरातही बदल ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Mumbai News: साकीनाका मॅनहोल दुर्घटनेचा अहवाल गुलदस्त्यात, तीन आठवडे उलटले; पालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Update : शिंदेंच्या नेत्याचा अपघाती मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखावर घातपाताचा आरोप

Nagpur News: संघ मुख्यालयबाबत आक्षेपार्ह पोस्ट; युजरविरोधात कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल

Farmer Loan Waiver : कोल्हापुरात २३ हजार ३१६ शेतकऱ्यांना कर्जमाफी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT