कोकण

विशाल परब यांच्याकडून वेंगुर्ले येथे छत्र्यांचे वाटप

CD

89194

विशाल परब यांच्याकडून
वेंगुर्ले येथे छत्र्यांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १० ः भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून आज येथील बाजारपेठेत ग्रामीण भागातून येणाऱ्या भाजी व इतर वस्तू विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री. परब यांनी भाजपच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा करून पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या योजना तळागाळात पोहोचण्यासाठी माझे प्रयत्न सुरू राहतील. पुढील काळात खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तालुक्यात वेगवेगळे उपक्रम घेतले जातील, असे सांगितले. यावेळी भाजप उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, ॲड. अनिल निरवडेकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडिस, पप्पू परब, सुहास गवंडळकर, प्रशांत खानोलकर, साईप्रसाद नाईक, भूषण आंगचेकर, प्रणव वायंगणकर, सत्यविजय गावडे, वसंत तांडेल, दादा केळुसकर, शेखर काणेकर, हितेश धुरी, सुरेंद्र चव्हाण, हेमंत गावडे, अभिषेक वेंगुर्लेकर, प्रीतम सावंत, प्रभाकर गावडे, सचिन गावडे, संदेश गावडे, वैभव होडावडेकर, साईप्रसाद भोई, प्रफुल्ल प्रभू, श्रीकांत राजाध्यक्ष, प्रसाद नाईक, नारायण कुंभार, सत्यवान पालव, अजित कणयाळकर, व्यापारी, स्थानिक ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शस्त्रसंधीसाठी अटी! होर्मुझवर इराणसह ओमानही आकारणार टोल; भारताकडूनही वसुली?

Chhatrapati Sambhajinagar: डिजिटल रुपया काळाची गरज; रोख व्यवहारांना पर्याय; सुरक्षित, जलद, पारदर्शक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

Latest Marathi News Live Update: पावसामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर

Beed News: बीडकरांची तहान भागणार कशी?; ३४ कोटींच्या थकीत बिलामुळे नागरिकांचा घसा कोरडाच; अमृत योजनेला ३४ कोटींचा शॉक

Plane Service : इराण युद्धाचा विमानसेवेला फटका; दहा हजार आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

SCROLL FOR NEXT