कोकण

दोडामार्ग येथे कँटर रुतला

CD

89207

दोडामार्ग येथे कँटर रुतला

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ९ ः शहरातील गणेश मंदिर येथे बाजूपट्टी खचल्याने कँटर रुतून बसल्याची घटना काल दुपारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.
शहरातील गणेश मंदिरसमोर आज सकाळी एक कँटर उभा करण्याच्या उद्देशाने चालकाने मार्गाच्या बाजूपट्टीवर उतरवला. मात्र, बाजूपट्टी कमकुवत असल्याचा चालकास अंदाज आला नाही. ट्रकची समोरील चाके या बाजूपट्टीवरून सहज पार झाली. मात्र, मागील चाके खचलेल्या बाजूपट्टीच्या चरात रुतून बसली. चालकाने तात्काळ प्रसंगावधान राखत कँटर तेथेच उभा केला. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar Devendra Fadnavis Meeting : सुनेत्रा पवार, पार्थ पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; बारामती पोटनिवडणुकीत भाजपची यंत्रणा सक्रीय

Video Viral: स्मृती मानधनाचे वडील अन् पलाश मुच्छलची बहीण खरंच एकमेकांना भेटले? पुन्हा लग्नाच्या चर्चांना उधाण, नेमकं सत्य काय?

US Iran Ceasefire: युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी पाकिस्तानची धडपड पण चीनचा वेगळाच दावा! ट्रम्प यांनाही मान्य...

Latest Marathi News Live Update: MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला

ना हेअर ट्रान्सप्लांट ना आजार ! 'या' कारणासाठी प्रसाद ओकने केलंय टक्कल; नव्या लुकबद्दल म्हणाला...

SCROLL FOR NEXT