कोकण

मोदी सरकारचा शपथविधीनंतर कोसुंबमध्ये जल्लोष

CD

मोदी सरकारच्या शपथविधीनंतर
कोसुंबमध्ये भाजपतर्फे जल्लोष

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर कोसुंब भाजपातर्फे जल्लोष करण्यात आला. या वेळी भाजप कार्यकर्त्यांकडून कोसुंब एसटी थांब्यावर व्यापारी व नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे विजयी झाले. त्याबद्दलही जल्लोष करण्यात आला. या वेळी आशिष जाधव, प्रसाद खांबे, मिथिल जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Baby Girl Born : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कन्यारत्नाचे आगमन... आणि तेही रुग्णवाहिकेत! ; ‘१०८’ टीम ठरली देवदूत

Latest Marathi News Live Update : जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगड्यांचा तुटवडा

SCROLL FOR NEXT