कोकण

-घरफोडीत ४५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पळविला

CD

मेर्वी-गुरववाडीत घरफोडी

पावस ः रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी-गुरववाडी येथील बंद घराचा दरवाजा चोरट्याने उचकटून ४५ हजार ९०० रुपयांचा ऐवज पळविला. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. ८) सायंकाळी साडेसहा ते रविवारी (ता. ९) सकाळी साडेसात या कालवधीत निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी वामन सुतार यांच्या बंद घराचा दर्शनी दरवाजाचे कुलूप चोरट्याने धारदार हत्याराने कापून घरात प्रवेश केला. घराच्या बेडरुममध्ये असलेल्या कपाटाच्या चाव्यांच्या साह्याने लोखंडी कपाट व लाकडी कपाट, कपाटातील लॉकर उघडून चांदीची समया, रोख रक्कम असा ४५ हजार ९०० रुपयांचा ऐवज पळविला. या प्रकरणी वामन सुतार यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पूर्णगड पोलिस अमंलदार करत आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून काहीतरी धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT