कोकण

कुर्धेतील विद्युतखांब धोकादायक

CD

-rat१p१३.jpg -
२४M९३९९३
पावस ः कुर्धे स्वरूपनगर येथील लिंगायत यांच्या घरासमोर असलेला मोडकळीस आलेला विद्युतखांब.
------------

कुर्धेतील विद्युतखांब धोकादायक

पावस, ता. १ ः रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे स्वरूपनगर परिसरामध्ये महावितरणच्या सिमेंट काँक्रिटच्या खांबाची दयनीय अवस्था झाली आहे. तो तातडीने बदलावा, अशी मागणी महावितरणकडे करण्यात आली आहे. त्याकडे लक्ष न दिल्यास येत्या काही दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी तो कोसळून परिसरातील विद्युतपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.
स्वरूपनगर परिसरातील लिंगायत यांच्या घरासमोर महावितरणचा सिमेंटचा खांब खराब झाला आहे. या संदर्भात येथील ग्रामस्थ विवेक चव्हाण यांनी वायरमन व कनिष्ठ अभियंता यांच्याकडे तक्रार केली आहे; परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून जोरदार वारेही वाहत आहेत. त्यामुळे हा खांब कधीही कोसळू शकतो. त्यामुळे विद्युतखांब बदलावा, अशी मागणी विवेक चव्हाण यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

SCROLL FOR NEXT