जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज परीक्षेत चमकले
गुणवंतांचे कौतुक ः महेश सावंत यांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्यावतीने मे सत्र २०२४ मधून घेण्यात आलेल्या संगीत परीक्षांमध्ये पखवाज विषयात येथील श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांना पखवाज अलंकार महेश सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
प्रारंभिक परीक्षा ः बाबी राऊळ (नेरुर), अनिकेत निग्रे (खारेपाटण), चैतन्य नांदोसकर (कोचरा), सोहम पिंगुळकर (पिंगुळी), गौरव पालव (बिळवस), दत्तराज लाड (आंदुर्ले), रामचंद्र माधव (बाव), देवेन देसाई (कळसुली), साहिल सरमळकर (कुडाळ), आर्यन मोर्ये (कापडोस), ओमकार सावंत (कारिवडे), युवराज राणे (आंबेगाव), मंजुनाथ यादव (बेळगाव), तनिष्क मोरे (म्हापण). प्रवेशिका प्रथम परीक्षा ः बळीराम म्हाडदळर (कुडाळ), शुभम राऊळ (माड्याचीवाडी), साहिल चव्हाण (मालवण- देवली), यज्ञेश परब (वराड), आयुष मेस्त्री (कुडाळ), जय सातार्डेकर (वारंगाची तुळसुळी), आदित्य राणे (पेंडूर), धृवेश कवठणकर (बिबवणे), मानस राऊळ (कुडाळ गवळदेव), दुर्वेश मांजरेकर (कुडाळ कुंभारवाडी), जतिन वडावकर (नानेली), वैभव पडते (आंबोली), लौकिक मुंडये (शेळपी), नामदेव मुंडये (किल्ले निवती), अथर्व राऊळ (परुळे), गोपाळ माधव (परुळे), हर्षल सावंत (तरंदळे), मान्यता भांडये (ओरोस), पियुष तोरसकर (परुळे). प्रवेशिका पूर्ण परीक्षा ः प्रकाश घाटकर (कुणकेरी), सुयश गावडे (नेरुर वाघचौडी), गुरुदास घाडी (पेंडूर), गणपत कुंभार (कुडाळ कुंभावाडी), तेजस नेवरेकर (कणकवली).
---
परीक्षेतील इतर यशस्वी विद्यार्थी
मध्यमा पूर्ण परीक्षा ः गार्गी सावंत (कोलगाव), युवराज गावडे (चौकुळ), वेदांत पांगे (ओरोस). मध्यमा पूर्ण परीक्षा ः गौतम तळवणेकर (बिबवणे). विशारद पूर्ण ः ओमकार राऊळ (पेंडूर). या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाचे संचालक डॉ. दादा परब, भजन सम्राट भालचंद्र बुवा केळुसकर, विद्यालयाचे प्रशिक्षक पखवाज अलंकार महेश सावंत (कुडाळ आंदुर्ले) यांनी केले.
94241
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.