कोकण

नंदकुमार शेटये, रूमिंग डिसोजांचा जिल्हा पोलिस अधिक्षकांतर्फे सत्कार

CD

शेटये, डिसोजा यांचा
अधीक्षकांतर्फे सत्कार

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २ ः सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले नंदकुमार शेटये व रूमिंग डिसोजा या दोन पोलिस अधिकाऱ्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक भवनात पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते कुटुंबासह सत्कार करण्यात आला.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले, उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सिंधुनगरी पोलिस ठाण्याचे मनीष कोल्हटकर तसेच निवृत्त पोलिस अधिकारी उमाकांत पालव आदी उपस्थित होते. पोलिस दलात कार्यरत असताना अनेक बंधने असतात. मात्र, निवृत्तीनंतर पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य मिळते. परंतु, पोलिस अधिकारी किंवा पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी पोलिस दल व नागरीक यांच्यातील एक दुवा म्हणून काम करावे, असे आवाहन श्री. अग्रवाल यांनी यावेळी केले. निवृत्त झालेल्या दोन्ही अधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार व निरोपाचा कार्यक्रम जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केला व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
94276
94277

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News: खताच्या गोणीमागे ३७५ रुपयांपर्यंत वाढ; शेतकऱ्यांना फटका; खरीपपूर्व तयारीत खर्च वाढून आर्थिक गणित कोलमडण्याची भीती

Parbhani News: पालिकेच्या कारभारावर नागरिकांचा संताप; रस्ते, नालेसफाई, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन रखडले

Latest Marathi News Live Update: बुलढाण्यात युवक काँग्रेस विरुद्ध गायकवाड समर्थक आमनेसामने; घोषणाबाजीने तणाव वाढला

Char Dham Yatra: "चारधाम यात्रेची तयारी जबरदस्त!"ऋषिकेशमध्ये सुनील शेट्टीकडून पोलिसांचं कौतुक; अफवांबद्दल काय बोलला ?

Pune Politics: “माणसे फोडणे, पैशाचे राजकारण भाजपचा उद्योग”; संजय राऊतांचा हल्लाबोल, पुण्यातील शिवसेनेचे मारेकरी भाजपच!

SCROLL FOR NEXT