कोकण

सत्यवान रेडकर यांना ''समाजरत्न'' पुरस्कार

CD

सत्यवान रेडकर यांना
‘समाजरत्न’ पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २ : भंडारी समाजाचे मानबिंदू, लोकहितवादी रावबहाद्दूर सी. के. बोले व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कृत करण्यात आले. ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, प्रख्यात व्याख्याते व मुंबई सीमाशुल्क विभागात अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे सत्यवान रेडकर यांना लोकहितवादी रावबहाद्दूर सी. के. बोले पुरस्कार २०२४ च्या अनुषंगाने समाज रत्न (शैक्षणिक क्षेत्र) पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दादर येथील भंडारी मंडळ हॉल येथील कार्यक्रमात रेडकर यांच्यावतीने ‘तिमिरातुनी तेजाकडे’ संस्थेचे अध्यक्ष सचिन रेडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रेडकर यांच्या शासकीय स्पर्धा परीक्षा जनजागृती व मार्गदर्शन तसेच सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
94286

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT