कोकण

विशाल परब यांच्यातर्फे बांद्यात विक्रेत्यांना छत्र्या

CD

विशाल परब यांच्यातर्फे
बांद्यात विक्रेत्यांना छत्र्या

बांदा, ता. २ ः भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून तसेच बांदा शहर भाजपच्या सहकार्यातून बांदा येथील फळ, फुले व भाज्या विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बाजारपेठेतील विक्रेत्यांना छत्र्या वाटप करण्याचे काम सुरू आहे. आज ही मोहीम बांदा येथे राबविण्यात आली. यावेळी श्री. परब यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे ग्रामस्थ, व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी कौतुक केले. यावेळी भाजप सिंधुदुर्ग जिल्हा महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच अपेक्षा नाईक, उपसरपंच राजाराम ऊर्फ बाळू सावंत, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, श्यामसुंदर मांजरेकर, गुरुनाथ सावंत, ग्रामपंचायत सदस्या सौ. रेश्मा सावंत, माजी सरपंच गुरू धारगळकर, शैलेश केसरकर, मकरंद तोरसकर, नीलेश कदम, साहिल कल्याणकर, गुरू कल्याणकर, ऋषी हरमलकर, विकी कदम, दिलीप बांदेकर आदी उपस्थित होते.
94312

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT