कोकण

डावखरे यांच्या विजयानंतर वेंगुर्लेत महायुतीचा जल्लोष

CD

डावखरे यांच्या विजयानंतर
वेंगुर्लेत महायुतीचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २ ः लोकसभेच्या विजयानंतर पुन्हा एकदा कोकणात कोकण पधवीधर मतदारसंघात भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. कोकण मतदारसंघातून आमदार निरंजन डावखरे यांनी विजयी घौडदौड कायम ठेवत विजयाची हॅट्रिक केली. त्यांच्या या विजयानंतर वेंगुर्ला तालुका भाजप कार्यालयासमोर महायुतीतर्फे तालुकाध्यक्ष सुहास गंवडळकर व शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डूबळे आदींनी पेढे वाटून व घोषणाबाजी करुन जल्लोष केला.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सुषमा प्रभुखानोलकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडिस, वसंत तांडेल, किसान मोर्चा जिल्हा सदस्य बाळू प्रभू, महिला जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गंवडकर, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, सरपंच संघटना अध्यक्ष पप्पू परब, युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, सत्यविजय गावडे, कावेरी गावडे, समिर कांबळी, श्रेया मयेकर, आकांशा परब, स्नेहल पालकर, पल्लवी कांदे, प्रार्थना हळदणकर, सरीका मठकर, श्रद्धा धुरी, भुषण सारंग, पुंडलिक हळदणकर, विजय बागकर, नारायण गावडे, रविंद्र शिरसाट, सत्यवान पालव, गुरुनाथ घाडी, दादा केळूसकर, मनोहर तांडेल, अनिकेत पेडणेकर, हितेश धुरी, समिर नाईक, बंटी गावडे, महादेव नाईक, रविंद्र मुडंये आदी उपस्थित होते.
94333

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

Latest Marathi News Live Update : नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच द्या - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

CBSE Parenting Calendar 2026-27: मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा उपक्रम; सुजाण पालकत्वासाठी 'सीबीएसई'कडून पालकांसाठी मार्गदर्शक दिनदर्शिका जाहीर

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

SCROLL FOR NEXT