कोकण

शेडवर फांदी पडून ओटवणेत नुकसान

CD

शेडवर फांदी पडून
ओटवणेत नुकसान
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २ ः येथील रवळनाथ मंदिर परिसरातील औदुंबर वृक्षानजीक जीर्ण झालेल्या पायरीची मोठी फांदी मोडून लगतच्या पत्र्याच्या शेडवर पडली. यात शेडचे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी (ता. १) रात्री उशिरा घडली.
सुदैवाने औदुंबरचे छोटेखानी मंदिर यातून सुखरूप वाचले. घटनेची माहिती मिळताच तलाठी यू. व्ही. सोनवलकर यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रवींद्र गावकर, पोलिसपाटील शेखर गावकर, नरेंद्र कविटकर, मिकी गावकर, राजाराम तावडे, अमोल गावकर आदी उपस्थित होते. जेसीबीच्या साहाय्याने ही मोठी फांदी हटविण्यात आली. यावेळी जेसीबीचालक संजय सावंत, बापू गावकर, धाकू झोरे यांनी सहकार्य केले.
94352

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT