कोकण

‘निवृत्ती वेतना’साठी हवे हयात प्रमाणपत्र

CD

‘निवृत्ती वेतना’साठी
हवे हयात प्रमाणपत्र
कणकवली ः तालुक्यातील निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थींना १५ ते २० जुलैपर्यंत हयातीचे प्रमाणपत्र जमा करणे बंधनकारक केले आहे. हयातीचे दाखले तहसीलदार कार्यालयात योग्य कागदपत्रांची पूर्तता करून जमा करणे आवश्यक आहे, असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे. यानंतर लाभार्थींना मिळणारी निवृत्ती वेतन योजना ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने लाभार्थींना हयातीचे दाखले भरले नसल्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT