कोकण

‘सांगुळवाडी’ची भाग्यश्री वळंजू डी. फार्मसीत जिल्ह्यात प्रथम

CD

‘सांगुळवाडी’ची भाग्यश्री वळंजू
डी. फार्मसीत जिल्ह्यात प्रथम

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३ : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे २०२४ मध्ये घेतलेल्या डी. फार्मसी परीक्षेत डी. फार्मसी इन्स्टिट्यूट, सांगुळवाडी या महाविद्यालयाची भाग्यश्री वळंजू जिल्ह्यात प्रथम आली. श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे सांगुळवाडी येथे डी. फार्मसी महाविद्यालय आहे. या महाविद्यालच्या प्रथम वर्षाचा निकाल ९४.४४ टक्के, द्वितीय वर्षाचा निकाल ९६.९२ टक्के लागला. प्रथम वर्षामध्ये तृप्ती काळे (७८ टक्के), आदिती लाड (७७.५०), स्विटी राठोड (७७.९०) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. तर द्वितीय वर्षामध्ये भाग्यश्री वळंजू (८६.३६), साक्षी साळसकर (८५.१५), अमिषा चव्हाण (८४.३६) यांनी अनुक्रमे यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक संदीप पाटील, प्रशासकीय अधिकारी सुधाकर येवले, प्रा. जीवन पाटील, आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत ! 'एफडीए'च्या मोहिमेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; मुंबईतील कारवाईची जगभर होतेय चर्चा

Ratnagiri Tourist Rush : मुंबई-पुणेकरांची कोकणाला पसंती; 'लाँग वीकेंड'मुळे गणपतीपुळेत 3 दिवसात 65 हजार पर्यटक, कोटीच्या घरात उलाढाल

'दृश्यम'च्या पहिल्या दोन भागात दिसला पण तिसऱ्यात नाही, मराठी अभिनेत्याला वाटतंय वाईट; म्हणतो - गायतोंडेने...

IND vs WI T20I: वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात बदल; भारताला झोडणाऱ्या खेळाडूची एन्ट्री, तिसरी वन डे जिंकल्यावर आलाय कॉन्फिडन्स...

Latest Marathi News Live Update : नागपूर पदवीधर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलली; वंजारी, कोहळे यांच्यासह कराळे-सोलेही मैदानात?

SCROLL FOR NEXT