कोकण

कणकवली विद्यामंदिर प्रशालेत सजली परसबाग

CD

कणकवली विद्यामंदिर
प्रशालेत सजली परसबाग

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.४ : शहरातील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत एक एकर परिसरात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परसबाग लागवड केली आहे. विद्यार्थांना कृषी श्रमाचे महत्व समजावे, शेतीची आवड निर्माण व्हावी. तसेच कष्टाची जाणीव तयार व्हावी. या उद्देशाने प्रशालेत परसबाग उपक्रम राबविण्यात आल्‍याची माहिती मुख्याध्यपक पिराजी कांबळे यांनी दिली.
परसबाग लागवड उपक्रमाच्या शुभारंभावेळी प्रशालेच्या सौ.जाधव, ज्येष्ठ शिक्षक अच्युतराव वणवे तसेच इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यामंदिर प्रशालेच्या परसबागमध्ये वांगी, मिरची, दोडका, भेंडी, चिबूड आदींसह झेंडू, तुळस रोपे लावली आहेत. परसबागेतील भाजीपाला हा प्रामुख्याने मध्यान आहार योजनेत समाविष्‍ट केला जाणार असल्‍याची माहिती मुख्याध्यापक श्री.कांबळे यांनी दिली.
94579

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : जसप्रीतने नव्या चेंडूने गोलंदाजी का केली नाही? हार्दिकचे चकीत करणारे विधान; म्हणाला, ती माझी समस्या नाही

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

SCROLL FOR NEXT