कोकण

विद्यामंदिर सत्‍कार

CD

विद्यामंदिर प्रशालेतील
शिष्यवृत्तीधारकांचा सत्कार
कणकवली : शहरातील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृती परीक्षेत उज्ज्‍वल यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्‍कार एचपीसीएल सभागृहात झालेल्‍या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी श्री. कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीतील अर्णव पाटील आणि आरोही मेस्त्री यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. आठवीतील सानवी कारेकर, राशी राणे, वरदा मराठे यांनी गुणवत्ता यादीमध्ये येण्याचा मान पटकावला. या विद्यार्थ्यांचा सत्‍कार सिंधुदुर्ग जिल्हा योजना शिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्याध्यापक पिराजी कांबळे, शिष्यवृत्ती मार्गदर्शक जे. जे. शेळके उपस्थित होते.

९४७१२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT